Sunny Leone | शेतकऱ्याच्या शेतात राखण करते Sunny Leone | Video पाहून व्हाल थक्क |Lokmat Viral World

2021-09-13 867

आंध्र प्रदेशमधील एका शेतकऱ्याने ए. चेंचू रेड्डी या शेतकऱ्याने आपल्या शेतात सनी लिओनीचा बिकिनी तल्या फोटोचे दोन बॅनर लावले आहेत. ‘माझ्यावर जळू नका’, असे या बॅनरवर लिहिले आहे. हा शेतकरी आंध्रच्या नेल्लोर जिल्ह्यातील बांदाकिंदिपल्ली गावातील आहे.“खूप वर्षांपासून मला शेतीतून नुकसान सोसावा लागतो आहे. अनेक अडचणींना सामोरं गेलो. मात्र काहीच फायदा झाला नाही.”, असे सांगत शेतकरी ए. चेंचू रेड्डी पुढे म्हणाले, “सनी लिओनी लोकांना आवडते. त्यामुळे लोक माझ्या शेताकडे न पाहता, सनी लिओनीला पाहतील. त्यामुळे माझं शेत वाईट नजरेपासून वाचतील. त्यात यावेळी पीकही चांगले आहे.”


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires